{
  "village_code": "272000130260920000",
  "village_name": "पंचाळे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7903,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:17Z",
  "surveys": [
    "466",
    "488",
    "820/1",
    "820/2",
    "827"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी. फर्स्ट बँक लिमिटेड, शाखा -निफाड\nगहाणखत लिहुन देणार : शैला सोमनाथ राऊत ,सोमनाथ सुकदेव राऊत रा. पंचाळे यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5371-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2425000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 466, 488, 820/1, 820/2, 827 क्षेत्र 0.3300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शैला सोमनाथ राऊत ,सोमनाथ सुकदेव राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2425000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बापू गोविंदराव राठोड"
}
