{
  "village_code": "272000130260920000",
  "village_name": "पंचाळे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7906,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:17Z",
  "surveys": [
    "398"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार : भारतीय स्टेट बँक शाखा सिन्नर\nलिहून घेणार : सरलाबाई सावकार सैंद्रे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 398 तपशिल : भारतीय स्टेट बँक शाखा सिन्नर र.रु. २०००००/- दि.१५/१०/२०१३ सरला साठी - 5027\nभारतीय स्टेट बॅंक शाखा सिन्नर यांसकडून र. रू.२०००००/-सरला सावकार सैन्द्रे यांसाठी - 5069\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला-ADV/MISC/SINNAR/26-27/97 दि.28/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बापू गोविंदराव राठोड"
}
