{
  "village_code": "272000130260920000",
  "village_name": "पंचाळे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7907,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:32:17Z",
  "surveys": [
    "824"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nमा.तहसिलदार सो.सिन्नर यांचेकडील आदेश क्रं.आरटीएस/कावि/ राजपत्र / 1454/2026 दि.07/10/2026 अन्वये विकास दत्तात्रय बिरे यांनी अनुक्रमे महाराष्ट्र शासन राजपत्र अधिसुचना गुरुवार ते बुधवार, जुलै 23-29, 2026 या दरम्यान प्रसिद्ध राजपत्राप्रमाणे (RNI No.MAHBIL/2009/31874 M-26204022) त्यांचे नाव विकास दत्तु बिरे ऐवजी विकास दत्तात्रय बिरे असा बदल करणे बाबत वरील आदेश झालेला आहे.सदरच्या आदेशाप्रमाणे मौजे पंचाळे येथील गट नं. 824 या मिळकतीस कब्जेदार सदरी दाखल विकास दत्तु बिरे हे नाव बदल करून त्या ऐवजी विकास दत्तात्रय बिरे असे नाव दाखल केले असे. (आदेश दप्तरी फाईल असे.)",
  "talathi": "बापू गोविंदराव राठोड"
}
