{
  "village_code": "272000130260920000",
  "village_name": "पंचाळे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7918,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:15:12Z",
  "surveys": [
    "682"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nवाटप आदेश:\nबाजूस दाखल केलेल्या गट नं.682 चे खातेदार श्री.सोपान कचू बेलोटे व इ. 08 यांचे अर्जानुसार मा. तहसिलदार सो.सिन्नर यांचे कडील आदेश क्र./वाटप-/एस.आर/94/2026 दि. 23/10/2026 चे आदेशान्वये म.ज.म.आधि.1966 चे कलम 85 नुसार जमिन वाटपास परवानगी दिली असून वाटपाचा तपशील खालिलप्रमाणे\nकब्जे दाराचे नाव गट.नं. क्षेञ पो.ख. आकार\n1)उत्तम सोपान बेलोटे 682 0.80 0.14 0.56\n2)अनिता उत्तम बेलोटे 682 0.32 0.14 0.22\n3)बाळकृष्ण राजेंद्र बेलोटे 682 0.40 0.08 0.29\n4)सुनिता बाळकृष्ण बेलोटे 682 0.28 0.08 0.19\n5)प्रथमेश भास्कर बेलोटे 682 0.40 0.08 0.29\n6)वैशाली प्रथमेश बेलोटे 682 0.29 0.08 0.20\nवरीलप्रमाणे वाटप आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून मा. तहसिलदार सो यांचे आदेशान्वये नोंद केली असे.",
  "talathi": "बापू गोविंदराव राठोड"
}
