{
  "village_code": "272000130260970000",
  "village_name": "खोपडी खु",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2064,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने बोजादाखल",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:15:14Z",
  "surveys": [
    "155"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने बोजादाखल\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक नादुर शिगोटे ता. सिन्नर जि. नाशिक\nलिहून देणार:- प्रवीण निवृत्ती सानप, निवृत्ती नामदेव सानप\nमौजे खोपडी खु येथील अनुक्रमे १५५ खालील प्रमाणे खातेदाराच्या नावासमोर दिलेले रकमे प्रमाणे इकरार पत्र करून घेतले असे\nएच डी एफ सी बँक नादुर शिगोटे ता. सिन्नर जि. नाशिक रु.300000/- दि.04/10/2026 प्रवीण निवृत्ती सानप, निवृत्ती नामदेव सानप करीता\nवरील प्रमाणे दिलेल्या खातेदाराचे इकरार पत्र देलेने सदर खातेदाराचे गटाचे इतर अधिकारात त्यांचे नावा समोरदिलेल्या रकमेचा बोजा दाखल केला असे (नो.)बँक पत्र म.जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक वरून नोंद कली असे",
  "talathi": "नंदिनी बाबुराव सुर्यवंशी"
}
