{
  "village_code": "272000130261110000",
  "village_name": "घोरवड",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3610,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:18:45Z",
  "surveys": [
    "375"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्माॅल फायनान्स बँक लि.,\nगहाणखत लिहुन देणार : भास्कर महादु झनकर रा. घोरवड यांनी दुय्यम निबंधक नाशिक 3 यांचेकडील दस्त क्रमांक 9987-2026 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1090000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 375 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भास्कर महादु झनकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1090000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी देवानंद अग्नीहोत्री"
}
