{
  "village_code": "272000130261110000",
  "village_name": "घोरवड",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3614,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:18:45Z",
  "surveys": [
    "94/1",
    "95/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nबाजूस दाखल केलेल्या गट क्रमांकावर सागर सुंदरराव घोरपडे यांनी दिनांक ३०/०९/२०१३ रोजी समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , श्रीरामपूर , ता श्रीरामपूर यांच्याकडून दस्त क्रमांक ४२५०/२०१३, दुय्यम निबंधक,राहता अन्वये घेतलेले रुपये १०००००००/ चे कर्ज परतफेड केले असून,\nलिहून देणार : समता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,श्रीरामपूर,कोपरगाव शाखा\nलिहून घेणार : सागर सुंदरराव घोरपडे, स्वप्नील मोहन शिंदे,पंकज मोहनराव शिंदे.\nदुय्यम निबंधक संगमनेर क्र १, यांचेकडील दस्त क्रमांक ३९६२ /२०२५ दिनांक ०१/०८/२०२५ अन्वये गहाणमुक्त लेखानुसार व सूची क्र२ नुसार सागर सुंदरराव घोरपडे यांच्या इतर अधिकारातील जप्ती आदेशाची नोंद कमी केली असे.",
  "talathi": "मयुरी देवानंद अग्नीहोत्री"
}
