{
  "village_code": "272000130261110000",
  "village_name": "घोरवड",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3617,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:18:45Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : जप्ती बोजा-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) व (2) च्या अधिकारानुसार जप्ती हुकुम-लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. डुबेरे शाखा सिन्नर जा .क्र/वसुली अधिकारी /१५६/१०७ स्था.ज.हू. अन्वये कर्जदार कारभारी लक्ष्मण हारक यांची कर्ज थकबाकीपोटी मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक\nलिहुन देणार : कारभारी लक्ष्मण हारक रा. घोरवड यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5547716.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 284 क्षेत्र २.३७.००.हे आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री कारभारी लक्ष्मण हारक   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1023/2025-26 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5547716.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मयुरी देवानंद अग्नीहोत्री"
}
