{
  "village_code": "272000130261130000",
  "village_name": "हरसुले",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2154,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:11:23Z",
  "surveys": [
    "268"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nलिहून देणार : लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रा.बि.सह.पत.मर्या.,डुबेरे\nलिहून घेणार : हरी पांडुरंग डावरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 268 तपशिल : दिनांक 20/03/2025 रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156(1) व (2)च्या अधिकारा नुसार जप्ती हुकुम लो.शंकरराव बा.वाजे ग्रा.बि.सह.पत.मर्या.,डुबेरे यांचे कर्जदार हरी पांडुरंग डावरे यांची कर्ज थकबाकीपोटी मालमत्ता जप्त चा हरी पांडुरंग डावरे   यांच्या नावे र.रु. 288925/- कर्ज. - 2071\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रा.बि.सह.पत.मर्या.,डुबेरे यांचेकडील पत्र जा.क्र.२७/२०२६ दि.३१/०७/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सारिका नितीन रोकडे"
}
