{
  "village_code": "272000130261130000",
  "village_name": "हरसुले",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2159,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:11:23Z",
  "surveys": [
    "108"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/वाटप./एस.आर/७५/२०२६\nआदेश दिनांक : 24/09/2026\nश्री. सुधाकर रंगनाथ शिंदे, इतर ०२ सर्व रा.हरसुले, ता.सिन्नर, जि नाशिक यांनी मौजे हरसुले, ता.सिन्नर, जि.नाशिक शिवारातील गट नं. १०८ पै. या मिळकतीमधील वाटपाबाबत दिलेल्या अर्जाबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ प्रमाणे नोटीसा काढण्यात येऊन सदर नोटीसा या तलाठी यांचे मार्फत मुदतीत बजावण्यात आले असून त्याबाबत कुणाचीही दरम्यान लेखी अथवा तोंडी हरकत प्राप्त झालेली नाही. प्रस्तुत प्रकरणी सुनावणी दिनांक-१८/०९/२०२६ रोजी ठेवण्यात आली. त्यावेळी अर्जदारांनी अर्जाप्रमाणे लेखी व तोंडी जबाब दिला असून त्याप्रमाणे वाटप होणेस विनंती केली आहे व लेखी अर्जातील कथनाप्रमाणेच म्हणणे असल्याचे आपले जबाबात सर्वांनी नमूद केले आहे.धारण जमीनीचा वाटपा पूर्वीचा तपशील आकार रु.पै.\nगावाचे नाव ग.नं क्षेत्र हे. आर पो.ख. हे.आर. आकार रु.पै. दाखल असलेले नावे\nहरसुले १०८पै ०.९० 0.२५ ३.३२ सुधाकर रंगनाथ शिंदे\nधारण जमीनीचा वाटपा नंतरचा तपशील\nगावाचे नाव ग.नं क्षेत्र (हे.आर) पो.ख. (हे.आर.) आकार (रु.पै.) वाटपाने दाखल करावयाचे नाव\nहरसुले १०८ पै ०.१० ०.०५ ०.३७ सुधाकर रंगनाथ शिंदे\nहरसुले १०८ पै ०.६० 0.१० २.२१ मुकुंदा रंगनाथ शिंदे\n१०८ पै ०.२० 0.१० ०.७४ उध्दव रंगनाथ शिंदे\nवाटप हे आपआपसात होणार असल्याने शेतजमिनीचे इतर कुटुंबात हस्तांतरण होत नाही. वाटपातील सहधारकांनी वरील प्रमाणे वाटपास संमतीदर्शक जबाब नोंदविला आहे. उक्त परिशिष्टामध्ये दर्शविल्या प्रमाणे वाटप करण्याचे अनुषंगाने अर्जदार व सहधारकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. अर्जदार यांनी दिनांक-१८/०९/२० तहसिलदार सिन्नर यांचे समक्ष लेखी व तोंडी जबाब नोंदविला की, दिनांक ०४/०६/२०२६ रोजी तहसिलदार सिन्नर यांचेकडे अर्ज सादर केला आहे. त्याप्रमाणे वाटप करणेस हरकत नाही असा सर्व अर्जदार यांचा जबाब ग्राह धरण्यात यावा.\nयास्तव तहसिलदार, सिन्नर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम खालील अटी व शर्तीवर परिशिष्ठात दर्शविल्याप्रमाणे वाटप करण्याबाबत आदेश पारित केला आहे.\nअटी व शर्ती पुढीलप्रमाणे\n१. सदर वाटणी पत्रास जमीन कमाल मर्यादा (अधिनियम १९६१) (सिलिंग ऑन होल्डिंग) या कायद्याचे बंधने राहतील.\n२. सदरचे वाटणी पत्रास अस्तित्वात असलेले प्रचलित कायदे व अधिनियम लागू राहतील.\n३. सदरचे वाटणी पत्राचे अंतर्गत अंतर्भूत असलेल्या गटाचे ७/१२ चे धारणा प्रकारातील शेरे कायम राहतील\n४. जमिनी ज्या शर्तीच्या आहेत त्या शतर्ती कायम राहती. वाटणी पत्रातील आदेशामुळे त्यात कोणताही बदल\nनाही.५. विस्थापित, खातेफोडीमुळे भूमिहीन झाल्यास शासनाकडे जमिनीची मागणी करणार नाही.\n६. विस्थापित, खातेफोडीमुळे भूमिहीन झाल्यास अगर अल्पभूधारक झाल्यास शासनाच्या सवलतींचा फायदा\n७. तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याप्रमाणे तरतुदी लागू, प्रमाणभूत क्षेत्राशिवाय विभाजन असल्यास आणेवारी दर्शविणारी राहील.\n८. पोटहिस्से वेगळे करण्याबाबतची योग्य व कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय स्वतंत्र पोटहिस्से व उतारे करू नये.सबब नोंद केवळ तहसिलदार, सिन्नर यांच्या आदेश क्रमांक : क्र/वाटप-/एस.आर/७५/२०२६ दि.२४/०९ /२०२६ नुसार घेतली असे.तसे आदेश पत्र दफ्तरी जमा असे.",
  "talathi": "सारिका नितीन रोकडे"
}
