{
  "village_code": "272000130261140000",
  "village_name": "सोनारी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3550,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:09:50Z",
  "surveys": [
    "308",
    "601"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nलिहुन देणार : सोनारी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि सोनारी\nलिहुन घेणार : उज्ज्वला सुदाम शिंदे, सुदाम विष्णु शिंदे यांनी\nसर्व्हे क्रमांक 601 वर फेरफार क्रमांक 1381 ने घेतलेला बोजा\nर रु.169000/- दि.5/9/2007 तसेच\nसर्व्हे क्रमांक 308 वर फेरफार क्रमांक 1827 ने घेतलेला बोजा\nर रु.100000/- दि.26/4/2012\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कविता धरमा गांगुरडे"
}
