{
  "village_code": "272000130261140000",
  "village_name": "सोनारी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3551,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T03:09:50Z",
  "surveys": [
    "308",
    "456"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित सोनारी व परिसर ता. सिन्नर जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : सुदाम विष्णु शिंदे रा. सोनारी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5484-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 308, 456 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम विष्णु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nउज्वला सुदाम शिंदे (खाता क्रमांक :- 731) ,\nकर्जदार - उज्वला सुदाम शिंदे (खाता क्रमांक :- 731) ,",
  "talathi": "कविता धरमा गांगुरडे"
}
