{
  "village_code": "272000130261160000",
  "village_name": "शिवडे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5731,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "कुळांची वारस नोंद",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:55:23Z",
  "surveys": [
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nश्री. गोरख सिताराम वाघ यांनी अर्ज दिला की, कुळ कै. [ सिताराम विठोबा वाघ ]\nहे दिनांक 21/01/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे\nगोरख सिताराम वाघ मुलगा\nउषाबाई सिताराम वाघ पत्नी\nमच्छिंद्र सिताराम वाघ मुलगा\nकुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला व जबाबाप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.",
  "talathi": "किशोर संजयकुमार घोळवे"
}
