{
  "village_code": "272000130261180000",
  "village_name": "आगासखिंड",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3582,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:06:17Z",
  "surveys": [
    "23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:विठ्ठल रामनाथ जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आगासखिंड कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. यांचेकडून दिनांक 12/05/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणे बाबत सेवा सोसायटी यांचे कडील दाखला दिनांक 10/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरील प्रमाणे कागद पञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक निंबा पगारे"
}
