{
  "village_code": "272000130261180000",
  "village_name": "आगासखिंड",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3584,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:20:06Z",
  "surveys": [
    "4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमाहीती मिळाल्याचा दिंनाक 01/11/2026\nम. चेअरमन व म सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांचे कडील पत्रावरोन :-दि. 03/10/2026\nमौजे आगासखिंड येथील गट नंबर 4 क्षेत्र हे. 0.30 आर पो.ख. 0.05 आर एकुण क्षेत्र हे.0.35 आर आकार रु.0.29 पैसे ही शेतजमीन नितीन धनाजी आरोटे व सचिन धनाजी आरोटे यांचे नावे दाखल असुन त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांचे कडुन कर्ज रक्कम रुपये 20,00,000/-(वीस लक्ष ) कर्ज घेतले असुन . सदर कर्जाची नोंद मौजे आगासखिंड येथील गट नंबर 4 क्षेत्र हे. 0.30 आर पो.ख. 0.05 आर एकुण क्षेत्र हे.0.35 आर आकार रु.0.29 पैसे वर दाखल करावे असे कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर यांचे कडील पत्र क्रं. जावक नं.351/2026 दि. 13/10/2026 आले वरोन पत्रावरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक निंबा पगारे"
}
