{
  "village_code": "272000130261190000",
  "village_name": "बेलू",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4161,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:07Z",
  "surveys": [
    "356"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nखातेदार:वसंत पंढरीनाथ पावसे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आगासखिंड विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली आगासखिंड यांचेकडून दिनांक 23/06/1994 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आगासखिंड विविध कार्यकारी सेवा सह सोसा ली आगासखिंड सेवा सोसायटी यांचेकडील दाखला दिनांक १२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक निंबा पगारे"
}
