{
  "village_code": "272000130261190000",
  "village_name": "बेलू",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4167,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:07Z",
  "surveys": [
    "258",
    "263"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 13/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026\nखातेदार:राजूबाईं सयाजी तुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सह पत संस्था डुबेरे शाखा साकुर फाटा यांचेकडून दिनांक 04/02/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्रीमंत थोरले बाजीराव नागरी पतसंस्था यांचे कडील दाखला जा क्रमांक २७/२०२६ दिनांक ०७/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक निंबा पगारे"
}
