{
  "village_code": "272000130261190000",
  "village_name": "बेलू",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:40:07Z",
  "surveys": [
    "434/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nजप्ती आदेशाने :-दि. 23/10/2026\nसंस्थेचे नांव- म.विशेष वसुली आधिकारी, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभाग पांडुर्ली यांचा जप्ती आदेश क्र. जा.क्र/ विवआ /सीएफअ/स्थाजउ/80/313/2025 दि. 17/05/2025 अन्वये स्थावर मालमत्ता जप्त करण्यासंबधीचा आदेश नियम (107) (11) (ड) अन्वये व बँके कडील दि. 24/09/2026 चे पत्रावरोन मौजे बेलु ता. सिन्नर येथील खातेदार श्री बाजीराव पाडुंरंग तुपे यांचे कर्ज रक्कम रुपये 332000/-/- कर्जापोटी मौजे बेलु येथील 1) गट नंबर 434/1 क्षेत्र हे.1.32 आर बागायत क्षेत्र शेतजमीनीचे इतर अधिकारात कर्जदार श्री बाजीराव पाडुंरंग तुपे यांचे कर्जापोटी थकबाकी रक्कम रु. 332000/-/- च्या थकबाकीपोटी इतर अधिकारात म.विशेष वसुली आधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विभाग पांडुर्ली यांचा जप्ती आदेश दाखल केला असे.",
  "talathi": "दिपक निंबा पगारे"
}
