{
  "village_code": "272000130261190000",
  "village_name": "बेलू",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4173,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:28:35Z",
  "surveys": [
    "338"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nमाहीती मिळाल्याचा दिंनाक 31/10/2026\nदुरुस्ती पत्रावरोन श्री कैलास रामचंद्र तुपे यांनी श्री रामचंद्र घमा तुपे व शिवाजी घमा तुपे यांचे कडुन मौजे बेलु ता.सिन्नर येथील शेतजमीन गट नंबर 338 पैकी क्षेत्र हे.0.47.50 आर पो. ख. 0.0150 आर ही शेतजमीन रक्कम 1010000/- रक्कम रूपयास दस्त नंबर 1486/2026 अन्वये दि. 20/04/2026 रोजी खरेदीने घेतली होती सदर खरेदी दस्तात पो ख क्षेत्रात तफावत असलेने सदर खरेदीची नोंद रदद झालेली होती . सदर मिळकत रामचंद्र घमा तुपे व शिवाजी घमा तुपे यांचे कडुन दुरुस्त पत्रान्वये क्षेत्र हे.0.48 आर पो.ख. 0.02 आर दस्त नंबर 4320/2026 अन्वये संपुर्ण क्षेत्र खरेदीने घेतलेले असुन खरेदी घेणार श्री कैलास रामचंद्र तुपे यांचे नाव गट नंबर 338 पैकी क्षेत्र हे.0.48 आर पो.ख. 0.02 आर (दुरुस्त पत्रावरोन) सुची क्रं. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "दिपक निंबा पगारे"
}
