{
  "village_code": "272000130261190000",
  "village_name": "बेलू",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4175,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:53:18Z",
  "surveys": [
    "256",
    "346"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nखातेदार:निवृत्ती रामा तुपे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बेलू विविध कार्यकारी सेवा सोसा ली बेलू सिन्नर नाशिक यांचेकडून दिनांक 14/05/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बेलू विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांचेकडील दाखल दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक निंबा पगारे"
}
