{
  "village_code": "272000130261220000",
  "village_name": "कोनांबे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6848,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:12:44Z",
  "surveys": [
    "1130",
    "1135",
    "297"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nआदेशाने :-\nमा. उपविभागीय अधिकारी सो निफाड भाग, निफाड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/अपील/575/2025 निफाड दि.28/07/2026 नुसार\n1] अर्जदार यांचे अपील क्र. आरटीएस/अपील/575/2025 मंजुर करण्यात येत आहे.\n2] मंडळ अधिकारी सोनांबे, ता. सिन्नर यांचेकडील नोंद नं. 6437 मधील दि.15/09/2025 रोजीचे आदेश रद्द करण्यात येत आहे.\n3] मौजे कोनांबे, ता. सिन्नर येथील नोंद नंबर 6437 रद्द करण्यात येत आहे.\n4] सदर आदेशाने पक्षकारांच्या मिळकतीवरील मूळ हक्क – अधिकाराबाबत कोणताही अंतिम न्यायनिर्णय दिलेला नसुन, संबंधित पक्षकारांना त्यांचे हक्क, हक्कसोडपत्राची वैधता व मुखत्यार पत्राची व्याप्ती याबाबत सक्षम दिवाणी न्यायालयासमोर दाद मागण्याचा हक्क अबाधित राहील.\nअसा आदेश प्राप्त झाल्याने मौजे कोनांबे ता. सिन्नर जि. नाशिक येथील शेतजमीन गट नंबर 1) 1130 2) 1135 व 3) 297 च्या कब्जेदार सदरी असलेले फेरफार नोंद नंबर 6437 हक्कसोडपत्रा अन्वये कमी झालेली 1) सुमनबाई गोरख जगताप 2) विमलबाई दशरथ भडांगे यांची नांवे 1) सुनिल माधव गवारे 2) अनिल माधव गवारे 3) सुनिता विनायक गांगुर्डे यांच्या खात्यात समाविष्ट करून कब्जेदार सदरी 1) सुनिल माधव गवारे 2) अनिल माधव गवारे 3) सुनिता विनायक गांगुर्डे 4) सुमनबाई गोरख जगताप 5) विमलबाई दशरथ भडांगे अशी नांवे सामाईकात दाखल केले असे.\nनोंद आदेशावरोन केली असे.",
  "talathi": "संजय संतु गांगोडे"
}
