{
  "village_code": "272000130261220000",
  "village_name": "कोनांबे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6849,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:12:44Z",
  "surveys": [
    "770"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,डुबेरे शाखा केंद्र कार्यालय, ता.सिन्नर,जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : भाऊपाटील कचरु डावरे ,लिलाबाई भाऊपाटील डावरे रा. कोनांबे यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5334-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 770 क्षेत्र 0.7350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाऊपाटील कचरु डावरे ,लिलाबाई भाऊपाटील डावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसुदाम भाऊपाटील डावरे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "संजय संतु गांगोडे"
}
