{
  "village_code": "272000130261290000",
  "village_name": "गोंदे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6252,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:16:41Z",
  "surveys": [
    "567"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, सिन्नर\nलिहुन देणार : अर्चना महेश पालवे , छाया विष्णु पालवे , विशाल संजय पालवे रा. गोंदे गट नंबर/ सर्वे नंबर 567 यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5280 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1900000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.33 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्चना महेश पालवे ,छाया विष्णु पालवे ,विशाल संजय पालवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक agri/08 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1900000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सिद्धार्थ उत्तमराव बनसोड"
}
