{
  "village_code": "272000130261320000",
  "village_name": "रामनगर",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1025,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:48:56Z",
  "surveys": [
    "35",
    "79"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026\nलिहुन देणार:-\nशिरिषा मुकेश गुप्ता अ . पा . क . पल्लवी मुकेश गुप्ता व श्रेया मुकेश गुप्ता अ . पा . क . पल्लवी मुकेश गुप्ता यांचे गट/सर्व्हे क्रमांक79 खाता क्रमांक 1161 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.2285 हे. आर हे त्यांनी\nशिरिषा मुकेश गुप्ता अ . पा . क . पल्लवी मुकेश गुप्ता व श्रेया मुकेश गुप्ता अ . पा . क . पल्लवी मुकेश गुप्ता यांचे गट/सर्व्हे क्रमांक35 खाता क्रमांक 1229 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.26 हे . आर , पो. ख.0.37 हे. आर हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nविठ्ठल दत्तू सदगीर , (खाता क्रमांक :-1435)\nयांना दुय्यम निंबधक सह दु.नि. सिन्नर2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 2123 दिनांक 09/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 925000 घेऊन खरेदी दिली. मा . उपविभागीय अधिकारी निफाड उपविभाग निफाड यांचेकडील फेरनोंद घेणेबाबत जा. क्र . आरटीएस /अपील /500/2025 दिनांक 30/07/2026 नुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "शितल सोन्याबापू वर्पे"
}
