{
  "village_code": "272000130261330000",
  "village_name": "कृष्णनगर",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2131,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:07:15Z",
  "surveys": [
    "104"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, डुबेरे, शाखा - डुबेरे\nगहाणखत लिहुन देणार : पांडुरंग कारभारी बिन्नर रा. कृष्णनगर यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5565-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 104 क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पांडुरंग कारभारी बिन्नर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार मधुकर पांडुरंग बिन्नर (खाता क्रमांक :- 124) ,",
  "talathi": "सत्यम तानाजी चौधरी"
}
