{
  "village_code": "272000130261350000",
  "village_name": "धुळवड",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2369,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:28:54Z",
  "surveys": [
    "164/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमृत्युपत्राने :-\nश्रीमती कविता विजय मोहिते हिने अर्ज दिला की, मौजे धुळवड येथील गट नंबर 164/2 चे खातेदार निवृत्ती मुरलीधर मोहिते हे दिनांक 23/10/2021 रोजी मयत झाले असुन मयतास कायदेशीर वारस खालील प्रमाणे :-\nअ.नं. वारसांचे नाव मयताशी नाते वय\n1) विजय निवृत्ती मोहिते मुलगा 41\n2) दिपक निवृत्ती मोहिते मुलगा 39\n3) सुमन निवृत्ती मोहिते पत्नी 60\nयाप्रमाणे मयतास कायदेशीर वारस असुन मृत व्यक्तीने आपल्या हयातीत नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 1559/2018 दिनांक 23/04/2018 अन्वये मौजे धुळवड येथील गट नंबर 164/2 क्षेत्र 0 हे. 76 आर आकार 0.77 पैसे या मिळकतीचे मृत्युपत्र आपली पत्नी 1) सुमन निवृत्ती मोहिते हिस 1/3 हिस्सा (म्हणजेच 0 हे. 2534 आर क्षेत्र) 2) कविता विजय मोहिते, कल्याणी विजय मोहिते, ऋतुजा विजय मोहिते अ.पा.क. आजी सुमन निवृत्ती मोहिते ह्यांस 1/3 हिस्सा (म्हणजेच 0 हे. 2533 आर क्षेत्र) व 3) चैतन्य दिपक मोहिते अ.पा.क. आजी सुमन निवृत्ती मोहिते ह्यास 1/3 हिस्सा (म्हणजेच 0 हे. 2533 आर क्षेत्र) यांना लिहून दिलेले आहे. सबब मृत्युपत्र लिहून देणार यांचे नाव कमी करून मृत्युपत्र लिहून घेणार यांची नावे दाखल केली असे.\nअर्ज, मृत्युपत्राची प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला, सूची -3 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "पराग बाळासाहेब साळवे"
}
