{
  "village_code": "272000130261360000",
  "village_name": "दापुर",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7103,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:12:00Z",
  "surveys": [
    "1764"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : : क्रं पोटखराबा वर्ग(अ)/ कावि/जमाबंदी/25/2025 निफाड\nआदेश दिनांक : 30/06/2026\n(आदेशावरून) मा तहसिलदार सो सिन्नर यांचेकडील पत्र क्रं अधि.अभि/कावि/1969/2025 E- 267930 सिन्नर दि 4/11/2026 , मा उपविभागीय अधिकारी यांचेकडील आदेश क्रं पोटखराबा वर्ग(अ)/ कावि/जमाबंदी/25/2025 निफाड दि 30/6/2025 अन्वये तसेच क्रं भूमा/दु र नं.414 /मौजे दापुर/2025 सिन्नर दि 9/10/2025 जा क्रं 3925/2025 अन्वये मौजे दापूर येथील गट नं 1764 चे कमी जास्त पत्रक न 6/2025 तयार केले असून पोटखराबा क्षेत्र वर्ग (अ) लागवडीखाली आणल्याने त्यास आकारणी करनेबाबत पत्र प्राप्त झाले असून त्यातील तपशील पुढीलप्रमाणे\n(1)मूळ गट नं 1764 - पूर्वीची स्थिति क्षेत्र 0.17 ख 0.02 आ 0.56 कजाप नुसार दुरूस्ती नंतरची स्थिति क्षेत्र 0.19 ख 0.00 आकार 0.63\nवरीलप्रमाणे गट नं मध्ये पोटखराबा क्षेत्र कमी करून लागवडीलायक क्षेत्रामध्ये वाढ केली असून व त्यानुसार जमिनीच्या आकारात बदल केला आहे. कबजेदार सदरी दुरुस्त केलेला तपशील पुढीलप्रमाणे:-\n1)मूळ गट नं 1764 – एकनाथ कचरु दराडे व इतर 1 यांचे पूर्वीचे क्षेत्र 0.17 ख 0.02 आ 0.56\nदुरुस्त केल्यानंतरचे क्षेत्र 0.19 ख 0.00 आकार 0.63\nवरीलप्रमाणे आदेश प्राप्त झाल्याने आदेशावरून नोंद केली असे.आदेश दफ्तरी दाखल असे",
  "talathi": "हर्षला तुकाराम पाटील"
}
