{
  "village_code": "272000130261360000",
  "village_name": "दापुर",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7104,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:48:50Z",
  "surveys": [
    "2028"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा पूर्ण विक्री)\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 4/11/2026 फेरफाराचा दिनांक4/11/2026\nलिहुन देणार:- यमुनाबाई म्हातारबा आव्हाड ,सुभाष म्हातारबा आव्हाड ,तुकाराम म्हातारबा आव्हाड ,सरिता बबन आव्हाड ,शितल बबन आव्हाड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.शैला संतोष आव्हाड यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 2028 खाता क्रमांक :- 18931 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे पूर्ण क्षेत्र हे त्यांनी\nलिहुन घेणार:- शैला संतोष आव्हाड\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nशैला संतोष आव्हाड यांनी मा दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी 02 सिन्नर यांच्या कार्यालयात दि 8/8/2023 रोजी दस्त 2290/2023 रोजी विशेष मुखत्यार पत्र नोंदणीकृत केले असे शैला संतोष आव्हाड,यांना दुय्यम निबंध‍क सह दु.नि. सिन्नर2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 3900 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1600000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "हर्षला तुकाराम पाटील"
}
