{
  "village_code": "272000130261410000",
  "village_name": "ठाणगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:22:42Z",
  "surveys": [
    "1576"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, ठाणगाव\nलिहुन देणार : मोहन किसन पालवे   रा. ठाणगांव यांनी दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 160000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1576 क्षेत्र 0.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन किसन पालवे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 555 दिनांक 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 160000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा नरेंद्र अकोले"
}
