{
  "village_code": "272000130261410000",
  "village_name": "ठाणगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6888,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:22:42Z",
  "surveys": [
    "442/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमौजे ठाणगाव ता. सिन्नर येथील गट नं. 442/1 बाबत मा. तहसीलदार सो. सिन्नर यांचे कडील आदेश क्र.कु.का/कावि/507/2026 सिन्नर दि. 13/07/2026 अन्वये मौजे ठाणगाव ता.सिन्नर जि.नाशिक येथील गट नं.442/1 चे 7/12चे इतर अधिकारात असलेले \"हस्तांतरणास बंदी म.ज.म.अ. १९६६ कलम 36 व 36 अ अन्वये हस्तांतरणास बंदी\" हा शेरा कमी करण्यात येत आहे.मा. तहसीलदार सो. सिन्नर यांनी पारित केलेल्या आदेशान्वये अधिकार अभिलेखात दुरुस्ती केली . आदेशाची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नेहा नरेंद्र अकोले"
}
