{
  "village_code": "272000130261420000",
  "village_name": "पाडळी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2277,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:35:33Z",
  "surveys": [
    "199",
    "311",
    "315",
    "32",
    "557",
    "558"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमृत्युपत्राने :-\nश्री. योगेश मोहन रेवगडे यांनी अर्ज दिला की, मौजे पाडळी येथील गट नंबर 32, 199, 315, 558, 557 व 311 वरील खातेदार कै. रामदास केरू रेवगडे हे दिनांक 05/08/2026 रोजी मौजे पाडळी ता. सिन्नर येथे मयत झाले असुन मयतास वारस पत्नी नाही व मुले नाही. मयत रामदास केरू रेवगडे हे अविवाहित मयत झाले असून सदर मृत व्यक्तीने आपल्या हयातीत मृत्युपत्र मा.दुय्यम निबंधक सिन्नर यांच्याकडील नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्रमांक 3068/2013 दिनांक 26/04/2013 अन्वये मौजे पाडळी येथील गट नंबर 32, 199, 315, 558, 557 व 311 ह्या मिळकतीचे मृत्युपत्र करून देणार यांनी आपला 1/6 अविभक्त हिस्सा आपला पुतणे नामे योगेश मोहन रेवगडे यांना लिहून दिलेले आहे. सबब मृत्यूपत्र करून देणार कै. रामदास केरू रेवगडे यांचे नांव कमी करून योगेश मोहन रेवगडे यांचे नांव सामाईकात दाखल केले असे.\nअर्ज, मृत्युपत्राची छायाकिंत प्रत, मृत्यू नोंदीचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जबाब व पोलीस पाटील दाखला कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंजुषा शांताराम बच्छाव"
}
