{
  "village_code": "272000130261450000",
  "village_name": "चास",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6033,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:10:12Z",
  "surveys": [
    "394/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, नांदूर शिंगोटे\nलिहुन देणार : सिताराम गोपाळा भाबड रा. चास यांनी दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 394/1 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम गोपाळा भाबड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 10 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहल विलास लोणारे"
}
