{
  "village_code": "272000130261460000",
  "village_name": "कासारवाडी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2551,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:09:53Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026बाजुस दाखल केलेल्या गट नं. 121 च्या जमीनीचे खातेदार प्रियंका सचिन देशमुख यांचे नाव मा. तहसीलदार सो. सिन्नर यांचे कडील आदेश क्र.आरटीएस/कावि/राजपत्र/1484/2026 दिनांक 07/10/2026 तसेच महाराष्ट शासन राजपत्र गुरुवार ते बुधवार, जुन 18 – 24, 2026 नोंदणी क्र.(RNI No. MAHBIL/2009/31874, M-26145290) व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये प्रियंका भगवान देशमुख ऐवजी प्रियंका सचिन देशमुख असे दुरुस्त केले.\nराजपत्राप्रमाणे नावात बदल केला असे.",
  "talathi": "पराग बाळासाहेब साळवे"
}
