{
  "village_code": "272000130261470000",
  "village_name": "नळवाडी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:29:42Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026\nलिहुन घेणार : लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंस्था मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांचे कर्जदार अनिल बन्सी नाईकवाडी यांचे कर्ज थकबाकीपोटी बन्सी मारुती नाईकवाडी यांची मालमत्ता जप्त, सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक\nलिहुन देणार : बन्सी मारुती नाईकवाडी रा. नळवाडी यांनी दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 710323.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 क्षेत्र 1.7000 वर जप्ती बोजा दाखल करणेबाबत श्री बन्सी मारुती नाईकवाडी , लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे ग्रामीण बि.शेती सहकारी पतसंसथा मर्या.डुबेरे शाखा सिन्नर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र./वसुली अधिकारी 156/१०७ स्था.ज. हु. 1019/2025-26 दिनांक 28/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 710323.00/- चा जप्ती बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "स्नेहल विलास लोणारे"
}
