{
  "village_code": "272000130261480000",
  "village_name": "मिठसागरे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:46:04Z",
  "surveys": [
    "117"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमन सो.कै.यशवंतराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.वावी शाखा-वावी\nगहाणखत लिहुन देणार : मच्छिंद्र दगु चतुर रा. मिठसागरे यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5322-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 117 क्षेत्र 0.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मच्छिंद्र दगु चतुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार-प्रवीण मच्छिंद्र चतुर (खाता क्रमांक :- 154) ,",
  "talathi": "बोडके पांडुरंग कारभारी"
}
