{
  "village_code": "272000130261490000",
  "village_name": "पिंपरवाडी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1442,
  "entry_type": "Registered",
  "kind": "भाडे पट्याने",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:37:31Z",
  "surveys": [
    "137"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : भाडे पट्याने\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nलिहून देणारा: हर्ष चंद्रकांत मतकर गट नंबर 137 चे क्षेत्र 0.9200 हे. आर. अधिक पो.ख. 0.00 हे. आर. हे त्यांनी\nलिहून घेणारा : मे.ऐक्ससोरा पॉवर वर्क्स प्रा.लि च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु. मु. तर्फे अधिकृत प्रतिनिधी राहुल बाबाजी शिंदे गट नंबर 137 चे क्षेत्र 0.9200 हे. आर. अधिक पो.ख. 0.00 हे. आर. यांना दु.नि. सिन्नर यांचेकडील दस्त क्र. 5224/2026 दि. 08/10/2026 अन्वये 28 वर्ष आणि 11 महीने भाडेतत्वकारारनामा लिहून दिल्याने सदर गट नं चे इतर हक्कात मे.ऐक्ससोरा पॉवर वर्क्स प्रा.लि यांचा भाडेतत्वकरारनामा अशी नोंद केली असे. नोंद अर्ज, सूची क्र. २, भाडेकरारनामा यावरून दाखल केली असे.",
  "talathi": "हर्षाली आनंदा वाघ"
}
