{
  "village_code": "272000130261500000",
  "village_name": "मिरगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9565,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:46:25Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साईलक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पाथरे बु., शाखा पाथरे बु., ता. सिन्नर, जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : सुनिल गंगाधर महाले रा. मिरगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5285-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 41 क्षेत्र 0.2700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल गंगाधर महाले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हर्षाली आनंदा वाघ"
}
