{
  "village_code": "272000130261500000",
  "village_name": "मिरगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 9578,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:46:25Z",
  "surveys": [
    "329",
    "610",
    "647"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअधिकारी :- मा. तहसिलदार सो. सिन्नर\nआदेश क्रमांक :- क्र./वाटप-/एस.आर./151/2025\nआदेश दिनांक :- 23/04/2026\nमा.तहसिलदार सो.सिन्नर यांचे कडील आदेश क्र./वाटप-/एस.आर./151/2025 सिन्नर, दि. 23/04/2026 अन्वये मौजे-मिरगाव ता.सिन्नर जि,नाशिक येथील गट नं. 610, 647 व 329 चे खातेदार अशोक बाजीराव हिंगे व राजेंद्र बाजीराव हिंगे यांनी मा.तहसिलदार सो.सिन्नर यांच्याकडील वाटप आदेशान्वये वाटप करुन घेतले असे. त्याचा तपशील खालील प्रमाणे :-\nवाटपापूर्वीची स्थिती खालीलप्रमाणे :-\n1)गट नं. 610 चे खातेदार अशोक बाजीराव हिंगे व राजेंद्र बाजीराव हिंगे यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 0.49 हे.आर.चौमी व पो.ख. 0.07 हे.आर.चौमी\n2) गट नं. 647 चे खातेदार अशोक बाजीराव हिंगे व राजेंद्र बाजीराव हिंगे यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 0.11 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी\n3) गट नं. 329 चे खातेदार अशोक बाजीराव हिंगे व राजेंद्र बाजीराव हिंगे यांचे मालकीचे लागवडीलायक क्षेत्र 1.36 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी\nवाटपा नंतरची स्थिती खालीलप्रमाणे :-\n1) श्री अशोक बाजीराव हिंगे यांच्या हिश्यास वाटपाने आलेला हिस्सा गट नं. 610 पैकी क्षेत्र 0.49 हे.आर.चौमी व पो.ख. 0.07 हे.आर.चौमी\n2) श्री अशोक बाजीराव हिंगे यांच्या हिश्यास वाटपाने आलेला हिस्सा गट नं. 329 पैकी क्षेत्र 0.68 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी\n3) श्री राजेंद्र बाजीराव हिंगे यांच्या हिश्यास वाटपाने आलेला हिस्सा गट नं. 647 पैकी क्षेत्र 0.11 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी\n4) श्री राजेंद्र बाजीराव हिंगे यांच्या हिश्यास वाटपाने आलेला हिस्सा गट नं. 329 पैकी क्षेत्र 0.68 हे.आर.चौमी व पो.ख. 0.00 हे.आर.चौमी\nवरील प्रमाणे यांनी मा.तहसिलदार सो.सिन्नर यांचे कडील आदेश क्र./वाटप-/एस.आर./151/2025 सिन्नर, दि. 23/04/2026 अन्वये वाटपपत्र करून घेतले असून आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "हर्षाली आनंदा वाघ"
}
