{
  "village_code": "272000130261520000",
  "village_name": "पाथरे बु",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5877,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तऐवज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:36:28Z",
  "surveys": [
    "89/2",
    "93"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तऐवज\nफेरफाराचा दिनांक : 22/10/2026\nमाहिती मिळालेला दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक\nआदेश क्रमांक : जा.क्र. १५७० वि-१/पाथरे वि.का./बाबासाहेब नरोडे/क.100/८५/आदेश/सन 2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ८५(५) मधील नमुना \"र\" प्रमाणपत्रानुसार पारित आदेश\nआदेश दिनांक : ३०/०९/२०२६\nमा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील आदेश जा.क्र. १५८६ वि-१/पाथरे वि.का./ बाबासाहेब नरोडे /क.100/८५/आदेश/सन 2026 नुसार बाजूस दाखल बाबासाहेब नरोडे यांचे गट न.८९/२ क्षेत्र ००.२० आर, पो.ख.क्षेत्र ०० हे. आर आकार रु.०.५५ पै व ९३ क्षेत्र ००.२६ आर, पो.ख.क्षेत्र ०० हे. आर आकार रु.१६.६६ पै. ही स्थावर मालमत्ता पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., पाथरे बु. यांचेकडील थकीत कर्जवसुलीपोटी (रक्कम रु. ५१,९८,७००/- अधिक व्याज व इतर खर्च) कर्जदार श्री. बाबासाहेब सिताराम नरोडे यांची जप्त केलेली मिळकत तीन वेळा जाहीर लिलाव करूनही विक्री न झाल्यामुळे म.स.सं.अधि. 1960 चे कलम 100 अन्वये पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पाथरे बु ता.सिन्नर जि.नाशिक या संस्थेच्या नावाने निहीत/हस्तांतरीत करण्यात आली असल्याने कब्जेदार सदरी दाखल बाबासाहेब नरोडे यांचे नाव कमी करून पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पाथरे बु ता.सिन्नर जि.नाशिक यांचे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "शशांक भास्कर शुक्ल"
}
