{
  "village_code": "272000130261540000",
  "village_name": "वारेगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3020,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:07Z",
  "surveys": [
    "72/8/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : साईलक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, पाथरे बु., शाखा पाथरे बु., ता. सिन्नर, जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : साहेबराव दत्तात्रय वाणी रा. वारेगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5348-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 72/8/1 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री साहेबराव दत्तात्रय वाणी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शशांक भास्कर शुक्ल"
}
