{
  "village_code": "272000130261540000",
  "village_name": "वारेगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3023,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तऐवज",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:52:07Z",
  "surveys": [
    "95/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तऐवज\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेला दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक\nआदेश क्रमांक : जा.क्र. १५८६ वि-१/पाथरे वि.का./अरुणाबाई पाटील /क.100/८५/आदेश/सन 2026 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ८५(५) मधील नमुना \"र\" प्रमाणपत्रानुसार पारित आदेश\nआदेश दिनांक : ३०/०९/२०२६\nमा.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था , सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक यांचेकडील आदेश जा.क्र. १५८६ वि-१/पाथरे वि.का./ अरुणाबाई पाटील /क.100/८५/आदेश/सन 2026 नुसार बाजूस दाखल अरुणाबाई शरदराव पाटील यांचे गट न.९५/८ क्षेत्र ०१.१९ हे.आर, पो.ख.क्षेत्र ०० हे. आर आकार रु.२.९२ पै. ही स्थावर मालमत्ता पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., पाथरे बु. यांचेकडील थकीत कर्जवसुलीपोटी (रक्कम रु. २,६९,१६६/- अधिक व्याज व इतर खर्च) कर्जदार श्रीम. अरुणाबाई शरदराव पाटील यांची जप्त केलेली मिळकत तीन वेळा जाहीर लिलाव करूनही विक्री न झाल्यामुळे म.स.सं.अधि. 1960 चे कलम 100 अन्वये पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पाथरे बु ता.सिन्नर जि.नाशिक या संस्थेच्या नावाने निहीत/हस्तांतरीत करण्यात आली असल्याने कब्जेदार सदरी दाखल अरुणाबाई शरदराव पाटील यांचे नाव कमी करून पाथरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. पाथरे बु ता.सिन्नर जि.नाशिक यांचे नाव दाखल केले असे.",
  "talathi": "शशांक भास्कर शुक्ल"
}
