{
  "village_code": "272000130261550000",
  "village_name": "सायाळे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 8562,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:57:26Z",
  "surveys": [
    "312/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 17/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 11/10/2026\nखातेदार: भास्कर दामोधर गोरे\nयांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर ,सायाळे वि.का.से.स.सो. यांचेकडून दिनांक 30/07/1990 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 25500.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी सायाळे वि.का.से.स.सो. यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पंकज गंगाधर देशमुख"
}
