{
  "village_code": "272000130261560000",
  "village_name": "मलढोण",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5666,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:44:25Z",
  "surveys": [
    "168",
    "339"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबाजूस दाखल गट नं. 168 व 339 बाबत कर्जदार दगडू संतु बोंबले व इतर यांचेकडील थकबाकीपोटी सदर मिळकत दि. नाशिक डि.को. लँड मॉर्गेज बँक लिमिटेड नाशिक बँकेने जप्त करून सदर मिळकती वर बँकेचे नाव दाखला झालेले आहे. आज मितीस सदर कर्जदार यांनी सदर बँकेकडील कर्ज रकमेची पूर्ण परतफेड केल्याने सदर मिळकती वरील बँकेचे नाव कमी करून संबंधित खातेदार दगडू संतु बोंबले व इतर यांची नावे दाखल केली असे तसेच इतर अधिकारतील ताबे गहनखात लिहून देणार यांची नावे कमी केली असे. सदर नोंद नाशिक जिल्हा सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि. नाशिक शाखा कार्यालय मालेगाव यांच्याकडील जा.क्र.शाखा मालेगाव/23/81 दि.05/01/2024 रोजीच्या पत्राद्वारे तसेच तहसील कार्यालय सिन्नर यांचे कडील क्र.आधि-अभि/कावि/454/2026 दि.25/06/2026 रोजीच्या पत्रात उल्लेख केलेल्या शासन निर्णय क्रमांक:एलडीबी-1015/प्र.क्र.28(शिकाना)/7-स दि.09 नोव्हेंबर,2022 नुसार नोंद केली असे.",
  "talathi": "पंकज गंगाधर देशमुख"
}
