{
  "village_code": "272000130261570000",
  "village_name": "दुसंगवाडी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1522,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:25:39Z",
  "surveys": [
    "134/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि बारामती सहकारी बँक मर्यादित शाखा सिन्नर ता.सिन्नर जि.नाशिक करिता अधिकारी / कर्मचारी विक्रम मदनलाल कासट\nगहाणखत लिहुन देणार : सजन सयाजी दिघे रा. दुसंगवाडी यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील दस्त क्रमांक 5379-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 134/3 क्षेत्र 1.2200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सजन सयाजी दिघे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार- दिगंबर सजन दिघे (खाता क्रमांक :- 178) ,",
  "talathi": "हर्षाली आनंदा वाघ"
}
