{
  "village_code": "272000130261650000",
  "village_name": "घोटेवाडी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T11:23:10Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे घोटेवाडी ता. सिन्नर जि. नाशिक येथील मिळकत गट नं. 52 हि मिळकत अर्जदार भिमराज रामचंद्र कांदळकर रा. घोटेवाडी यांनी महाराष्ट्र राज्य कृ व ग्रामीण वि बँक लि मुंबई उपशाखा सिन्नर यांच्या कर्जास कर्जदार यांनी तारण देऊन कर्ज घेतले होते. त्यामुळे संस्थेने कसुरदार / कर्जदार यांची वर नमुद मिळकत हि कर्जापोटी जप्त करून 7/12 च्या इतर अधिकारात \"ता.ग. दे. भिमराज रामचंद्र कांदळकर \" असा दाखला नोंद नं. 361 अन्वये घेतलेला आहे. परंतु कर्जदार यांनी संस्थेचे संपुर्ण कर्जाची बाकी असलेले कर्ज खाते निल केल्याने सदरचा बोजा कमी करावा म्हणून नाशिक जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक लि.नाशिक केंद्र कार्यालय नाशिक (नोंदणी रद्द ) यांचेकडील जा. क्र. 3846/2026 दि. 30/06/2026 च्या पत्र व महाराष्ट्र शासन परिपत्रक सहकार, पनव वस्त्रोद्योग विभाग शासन निर्णय क्रमांक एलबीडी-१०१५/प्र.क्र 28(शिकाना)/7-स दि. 09/11/2022 अन्वये संस्थेचा इ. अ.तील नोंद नं. 361 ने घेतलेला \"ता.ग.दे. भिमराज रामचंद्र कांदळकर \" हा शेरा कमी करून भोगवटादार सदरी \" भिमराज रामचंद्र कांदळकर \" यांचे नांव दाखल केले असे.\nनोंद अर्ज, बँक चे पत्रावरोन केली असे.",
  "talathi": "नितीन रामचंद्र सागरे"
}
