{
  "village_code": "272000130261670000",
  "village_name": "सुरेगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:27:56Z",
  "surveys": [
    "107"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्यादित दोंडी बु\nलिहून घेणार : अनुसया गोपाळा इलग,प्रभाकर गोपाळा इलग\nयांनी श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्यादित दोंडी बु ||ता. रू. 75000/-दि.1/3/08 अनुसयाचा हिस्सा\nसर्व्हे क्रमांक : 107 तपशिल :श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्यादित दोंडी बु रु. 105000/- दि. 13/10/10 अनुसया इलग घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री ब्रम्हानंद स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पत संस्था मर्यादित दोंडी बु यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल अशोक जाधव"
}
