{
  "village_code": "272000130261670000",
  "village_name": "सुरेगांव",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2038,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T15:00:15Z",
  "surveys": [
    "107",
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , सिन्नर\nलिहून देणार : प्रभाकर गोपाळा इलग रा. सुरेगांव यांनी दुय्यम निबंधक सिन्नर यांचेकडील जादा पुस्तक क्र.1 भाग 7 चे खंड क्र.16 मध्ये पान क्र.61 ते 64 अनुक्रमांक 642 वर फाईल केला दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58, 107 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र,प्रतिज्ञापत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नांदूर शिंगोटे तारण र रु 350000/- दि 3/11/2026 प्रभाकर गोपाळा इलग यांचे करिता चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुनिल अशोक जाधव"
}
