{
  "village_code": "272000130261690000",
  "village_name": "दोडी खु",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3492,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:27:18Z",
  "surveys": [
    "49"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : उपविभगीय अधिकारी, उपविभाग निफाड सो.\nआदेश क्र.आरटीएस/अपील/516/2025\nआदेश दिनांक – 31/08/2026\nमा.उपविभगीय अधिकारी, उपविभाग निफाड यांचे आदेशाअन्वये 1) शेतजमिन न्यायाधिकरण तथा तहसिलदार सिन्नर यांनी प्रकरण क्र.कु.का./एस.आर./45/2024 मध्ये दि. 18/07/2025 रोजी पारित केलेला आदेश रद्दबातल करण्यात येत आहे. तसेच 2) आदेशात नमूद मुद्दा क्रमांक 3 प्रमाणे मौजे दोडी खुर्द, ता. सिन्नर येथील गट नं. 49 या मिळकतीच्या इतर अधिकार सदरातील सामनेवाले नं. 1 ते 7 (सईबाई आनंदा गवारे व कै. रंभाबाई सुकदेव जाधव यांचे वारस 1) भागवत सुकदेव ज़ाधव 2)वसंत सुकदेव ज़ाधव 3) सुरेश सुकदेव ज़ाधव 4)ज़गन्नाथ सुकदेव ज़ाधव 5)विमल काशिनाथ ज़गताप) तसेच सामनेवाले नं. 8 (श्रीमती धोंडीबाई केशव गुंजाळ) यांची नावे 7/12 च्या इतर अधिकारातून कमी केले असे. नोंद मा. उपविभगीय अधिकारी, उपविभाग निफाड यांचे आदेशावरून केली असे.",
  "talathi": "किशोर अशोक दाते"
}
