{
  "village_code": "272000130261700000",
  "village_name": "मानोरी",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:44:49Z",
  "surveys": [
    "180"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nलिहून घेणार :दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक लि. नाशिकरोड , बिटको पॉइंट नाशिकरोड जि. नाशिक\nलिहून देणार : मधुकर सोमनाथ चकोर रा.मानोरी यांनी दुय्यम निबंधक सह दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक NSK2-9592-2026 दिनांक 15/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 180 क्षेत्र 0.12आर व पोटखराब क्षेत्र 0.02 आर वर बोजा दाखल करणेबाबत मधुकर सोमनाथ चकोर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तृप्ती शिवसिंग खोकड"
}
