{
  "village_code": "272000130261720000",
  "village_name": "निऱ्हाळे",
  "taluka_name": "सिन्नर",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3539,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T02:31:59Z",
  "surveys": [
    "176"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 24/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026\nलिहुन देणार - संतोष गुमण काकड\nलिहुन घेणार - शोभा किसन काकड\nसंमती देणारे - किसन गुमण काकड ,भागुबाई गुमण काकड\nमौजे निऱ्हाळे येथील सामाईक खाते क्र. 46 वरील मिळकत गट नं. 176 यासी क्षेत्र हे. 0.45 आर अधिक पो.ख. हे. 0.05 आर यासी आकार रु. 1.28 पैसे यापैकी जमीन लिहुन घेणार शोभा किसन काकड यांना कायमची खरेदी दिलेली वडीलोपार्जीत मालकीचे मिळकतीचे सरस निरस तोंडी वाटप तुटक होवुन संमती देणारे किसन गुमण काकड ,भागुबाई गुमण काकड आणि लिहुन देणार संतोष गुमण काकड आणि यांचे वाटणीस आलेले, लिहून देणार यांचे हिश्श्याचे व कब्जेवहिवाटीतील सामाईक खाते क्र. 46 वरील लिहुन देणार याचे सामाईक अविभक्त हिश्श्याचे बारमाही बागायत संपुर्ण क्षेत्र हे. 0.20 आर यांसी आकार रु. 0.56 पैसे ती संपूर्ण मिळकत लिहुन देणार यानी लिहुन घेणार यांना कायमची खरेदी दिलेली असे. सह दुय्यम निबंधक सिन्नर १ यांचेकडील दस्त क्र. SNR-5357-2026 दि.16-10-2026 वरोन सदर नोंद घेतली असून कागदपत्र दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतीश दशरथ राठोड"
}
